ईडीचा भुजबळांना दणका ;भुजबळांची २० कोटींची मालमत्ता जप्त

chagan bhujbal

टीम महाराष्ट्र देशा- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छगन भुजबळ यांच्या २० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर भुजबळांच्या जप्त केलेल्या संपत्तीचा आकडा १७८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.ईडीने मंगळवारी २० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून ईडीमधील अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. भुजबळ यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दुसरीकडे ही कारवाई झाल्याने भुजबळ कुटुंबीयांना हादरा बसला आहे.Loading…


Loading…

Loading...