नक्षल कनेक्शन; आरोपींच्या नजरकैदेत वाढ

पुणे : भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या एल्गार परिषदेतील ‘त्या’ पाच जणांची नरजकैद १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत त्या पाचजणांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता. पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार, नक्षल कनेक्शन आणि बेकायदेशीर व्यावहाराच्या आरोपांखाली या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी गेल्या … Continue reading नक्षल कनेक्शन; आरोपींच्या नजरकैदेत वाढ