बाबासाहेबांनी नव्हे तर ‘भीमा कोरेगाव विजय दिन’ हाजी मस्ताननं सुरु केला : एकबोटे

पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी मिलिंद एकबोटे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भीमा कोरेगाव विजय दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केला नसून, अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याने सुरु केला होता, असा दावा एकबोटे यांनी केला आहे.एकबोटेंनी याबाबतच प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलं आहे.

दरम्यान,मिलिंद एकबोटेच्या वादग्रस्त विधानावर आनंदराज आंबेडकर यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “ज्यांना इतिहास माहित नाही, ते असं बोलतात. बाबासाहेब भीमा कोरेगावला जाऊन शूरवीरांना वंदन करायचे. एक जानेवारीला 201 वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातोय” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी द्या; एकबोटे कुटुंबियांना धमकीचे पत्र

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई; नक्सलवादी कनेक्शन प्रकरणी चौघांना अटक

भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय ; राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र नाही – प्रकाश आंबेडकर