BREAKING; गोळ्या झाडून घेत राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

इंदौर: अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज याचं निधन झालं आहे. स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली आहे. भय्यूजी महाराज यांना इंदोर मधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दखल करण्यात आलं होत. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.

भय्यूजी महाराजांनी आत्महत्या का केली? त्यांनी हे टोकांच पाऊल का उचललं? यामागे  हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी देशभरातून भय्यूजी महाराजांच्या अश्या प्रकारे जाण्याने शोक व्यक्त केला जात आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…