रात्रीस खेळ चाले, अंधारातच उरकलं शिवस्मारकाचं भूमिपूजन

मुंबई –  शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या अंधारात शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे.

शिवस्मारकाचं भूमिपूजन रात्रीच्या अंधारात पुजाऱ्याकडून करुन घेणाऱ्या विनायक मेटे यांच्यावर आता टीका होत आहे.दरम्यान,सरकारवर ओढवली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली आहे.

Loading...