मराठा आरक्षणासाठी आणखी एका मराठा आमदाराचा राजीनामा

औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर या आमदाराने राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हे राष्ट्रवादीचे पहिले आमदार ठरले आहेत. या अगोदर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. मराठा आरक्षणाावरून मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागलंय. मराठा मोर्चेकऱ्यांकडून मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक तिरड्या उचलल्या जात आहेत. दरम्यान,मराठा आंदोलकांशी … Continue reading मराठा आरक्षणासाठी आणखी एका मराठा आमदाराचा राजीनामा