भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये 86 डेप्युटी इंजिनिअर जागांसाठी भरती

New Job

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये 86 डेप्युटी इंजिनिअर जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे, संबंधित विषयात BE/B.Tech किंवा AMIE/ AMIETE (SC/ST/अपंग: पास श्रेणी) असण्याची आवश्यकता आहे.

पदाचे नाव डेप्युटी इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech किंवा AMIE/ AMIETE (SC/ST/अपंग: पास श्रेणी)

Loading...

वयाची अट: 01 जून 2018 रोजी 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज शुल्क General OBC: ₹500/- [SC/ST/अपंग/माजी सैनिक: फी नाही]

ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी : 20 जून 2018 ते दिनांक 11 जुलै 2018

अर्ज करण्याची पद्धत :
प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2018 आहे.

अर्ज करण्यासाठी http://bit.ly/2IB5vzr या लिकंवर क्लिक करा.