व्हेनेझुएलात फडकला मराठी झेंडा

दीपक पाठक : व्हेनेझुएला देशात झालेल्या फाइव्ह कॉंटिनेंटल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पल्याडवासी’ या मराठी चित्रपटाने सर्वोत्तम संगीत दिगदर्शनाचा पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्करसोबतच जयभीम शिंदे यांच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीच्या क्षितिजावर एका नव्या संगीत दिग्दर्शकाचा उदय झाला आहे. व्हेनेझुएला देशात फाइव्ह कॉंटिनेंटल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला .प्रगती कोळगे यांनी दिगदर्शन केलेल्या पल्याडवासी … Continue reading व्हेनेझुएलात फडकला मराठी झेंडा