मनसेच्या ‘विचार’ बदलामागे शरद पवार ; भाजप नेत्याचा दावा

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदललेल्या झेंड्यामागे आणि राज’पुत्र’ अमित ठाकरेंच्या राजकीय प्रवेशामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं डोकं असल्याचा दावा भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला आहे.

शिवसेना सत्तेसाठी ‘हिरवी’ झाली. त्यामुळे हिंदूंची एकगठ्ठा मतं आता भाजपाकडे जाऊ शकतात. याच मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेनं त्यांचा झेंडा बदलला आहे. एक निर्माण झालेली पोकळी भरुन काढून भाजपाला मिळणाऱ्या हिंदू मतांचं विभाजन करण्यासाठीच मनसेनं भूमिका बदलल्याचं हाके म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरेंना शरद पवारांची फूस असल्याचा अप्रत्यक्ष आरोपच हाकेंनी केला.

Loading...

शरद पवारांनी हा हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी आखलेला डाव आहे. मात्र यामध्ये त्यांना यश येणार नाही,त्यामुळे जनता यांच्या जाळ्यात फसणार नाही आणि त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही,असा विश्वास हाकेंनी व्यक्त केला.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी