बीडमध्ये भीक मागणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती

गेल्या पाच महिन्यांपासून तिच्यावर अन्याय अत्याचार सुरु होते

टीम महाराष्ट्र देशा: बीड मध्ये भीक मागणारी एक अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून तिच्यावर अत्याचार सुरू असून ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तवही उघड झाले आहे. यानंतर तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जावेद शेख अस त्याच नाव असून तो मोबाईलच दुकान चालवतो. उदरनिर्वाहासाठी पीडित मुलगी भीक मागत असे. त्यामुळे तिच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन नराधमाने डाव साधल्याचे उघड झाले आहे.

You might also like
Comments
Loading...