२०१९ पूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करू-अमित शहा

 टीम महाराष्ट्र देशा : २०१४ मध्ये ज्या पद्धतीन राम मंदिर अयोध्येत बांधू असं आश्वासन दिलं. आणि त्या मुद्द्यावर भाजप सरकार सत्तेत आलं आता २०१९ मध्ये ही अमित शहा राम मंदिराचा मुद्दा घेऊनचं लोकसभेची तयारी सुरु केलीय. हैद्राबाद येथे नेत्यांसमवेत झालेल्या सभेत त्यांनी २०१९ पूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करू अशी घोषण केली. सत्ताधारी पक्षानेच काल राम … Continue reading २०१९ पूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करू-अमित शहा