निवडणुकीआधी सोशल मिडीयावर बंदी

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दोन दिवस अगोदर प्रचारावर बंदी असते. तरीही त्याकाळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून खुलेआम प्रचार सुरु असतो. त्यावेळी काहींकडून अपप्रचारही केला जातो. मात्र आता निवडणुकीच्या शेवटच्या ४८ तासात सोशल मिडीयावर बंदी येणार आहे.निवडणूक आयोग त्याबाबत कायदा करणार आहे. तसं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने मुंबई हायकोर्टात सादर केलं. त्यानंतर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनीही तात्काळ कायदा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले.

निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासात सोशल मीडियावर बंदी येणार आहे. निवडणूक आयोग त्याबाबत कायदा करणार आहे. तसं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने मुंबई हायकोर्टात सादर केलं. त्यानंतर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनीही तात्काळ कायदा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले.
निवडणूक आयोगाने कलम 126 मध्ये बदल करुन, त्यामध्ये सोशल मीडियाच्या बंदीचं कलम जोडावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे.

Loading...

या याचिकेवर उत्तर दाखल करताना निवडणूक आयोगाने शेवटच्या 48 तासात सोशल मीडियावर बंदी आणणाऱ्या कलमाचा समावेश करु, असं मान्य केलं. तर कायदा होण्याची वाट न बघता आपण स्वतंत्र विभाग आहात, आपण ते करु शकता. तुम्ही बंदीबाबत तात्काळ निर्णय घ्या, असे आदेश मुख्य न्यायमूर्तींनी दिले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू