थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन महागणार, बिअरच्या दरात होणार वाढ

Beer

मुंबई: ऐन थर्टी फर्स्ट च्या काळात सेलिब्रेशन महाग होणार आहे. बीअरच्या दरात तब्बल २५ ते ३० रुपयांनी महाग होणार आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही दरवाढ होणार आहे.

बिअरचे दर 35 ते 40 रुपयांनी वाढवण्याची मागणी उत्पादक कंपन्यांनी केली होती, जी राज्य सरकारनं मान्य केली आहे. मात्र बिअरच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांनी वाढ करण्यास सरकार सकारात्मक आहे.

Loading...

सध्या माइल्ड बिअरची बाटली सुमारे 135 रुपयांना मिळते, आता तो दर 155 ते 165 रुपयांपर्यंत जाणार आहे. तर स्ट्राँग बिअरच्या 140 रुपयांच्या बाटलीसाठी आता 160 ते 170 रुपये मोजावे लागतील.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली