इंटेलिजन्स अधिकारी व्हा…महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात २०४ जागांसाठी भरती

Become Intelligence Officer

सहायक गुप्तवार्ता अधिकारी, गट क – २०४ जागा

Loading...

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

शारीरिक पात्रता –

पुरुष – उंची – १६५ सें.मी.
छाती – न फुगवता ७९ सें.मी. पेक्षा कमी नसावी

महिलांसाठी उंची – १५५ सें.मी.

वयोमर्यादा – १२ जून २०१८ रोजी ३० वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)

  • ऑनलाईन परीक्षा – १३ आणि १४ जुलै २०१८
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जून २०१८
  • अधिक माहिती – https://goo.gl/C9grv7
  • ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/YrCvvG

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...