फॉरेन नाही हा तर पुण्यातील जंगली महाराज रोड

संदीप कापडे : निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं शहर म्हणजे पुणे, मात्र. गेल्या काही वर्ष्यात वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील हिरवळ कमी होते आहे.  पण सध्या स्मार्ट सिटी आणि इतर योजनाअंतर्गत शहराची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे पुणे शहराच ह्र्दय असणारा जंगली महाराज रस्ता. सध्या स्वच्छ पुणे, सुंदर पुणे ही संकल्पना जंगली महाराज रोड … Continue reading फॉरेन नाही हा तर पुण्यातील जंगली महाराज रोड