नऊ महिन्यात व्हा पुढारी तेही सर्टिफिकेटसह

indian politics, rss

पुढारी म्हणून घेण्यासठी लोक काय वाट्टेल ते करतात .मात्र आता एक असा अभ्यासक्रम आला आहे की ज्यामुळे लोक काहीही म्हणू देत पण तुम्ही केवळ ९ महिन्यात पुढारी बनू शकता आणि तेही सर्टिफिकेटसह .
नेता म्हणवून घेण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जातात कधीआंदोलन केली जातात तर कधी षड्यंत्र रचली जातात मात्र तरीही लोक नेता म्हणतील याची शाश्वती नसते .बऱ्याच लोकांच आयुष्य निघून जात पण पुढारी काही होता येत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित रामभाऊ म्हाळगी या संस्थेने ९ महिन्यात पुढारी होण्यासाठी एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. ‘इंडियन इन्सिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशीप’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे.ज्यांना राजकारणात ‘करिअर’ करायचे आहे, त्यांच्यासाठी हा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून या अभ्यासक्रमाचे शूल्क हे ९ महिन्यांसाठी तब्बल अडीच लाख रूपये इतके आहे. मुंबई नजीक असलेल्या या संस्थेत हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. नुकताच या अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला. पदव्युत्तर पदवी स्तराच्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांना नेता होण्याबरोबरच राजकारण, प्रशासन आणि जनतेशी निगडीत प्रकरणांचे शिक्षण दिले जाणार आहे.त्यामुळेआता केवळ नऊ महिन्यात  नेता म्हणून घ्यायची हौस पूर्ण होणार हे निश्चित .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात