न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; आर आश्विन-जडेजाला वगळलं

indian-cricket-team-

टीम महाराष्ट्र देशा : आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडच्या आणि भारता दरम्यान सामने होणार आहेत. यामध्ये जडेजा आणि आश्विन, लोकेश राहुल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना वगळण्यात आलं आहे. तर दिनेश कार्तिकच संघात आगमन झालेलं आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), धोनी (यष्टीरक्षक), मनिष पांडे, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंह हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव,