fbpx

बारामतीच्या बळावर ! म्हणत राज ठाकरेंवर साधला निशाणा !

raj thackeray and sharad pawar

मुंबई : सोशल मिडीयावर राज ठाकरेंची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर तुफान टोलेबाजी केली होती. सध्या राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राचं दुसरं व्हर्जन चांगलंच व्हायरल झालं आहे. ‘बारामतीचा पोपट’ असं म्हणत या व्यंगचित्रातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

बारामतीच्या बळावर ! म्हणून राज ठाकरेंची जोरदार खिल्ली उडवली आहे. व्यंगचित्रात दाखवल्याप्रमाणे हम व्यंगचित्र बनते रहे ! और लोग हमसे दूर जाते रहे! त्यानंतर मनसेचे नेते पक्ष सोडून जातांना दाखवले आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे , देवेंद्र फडणवीस मनसेच्या नेत्यांचे पक्षात स्वागत करतांना दाखवले आहे.

राज ठाकरेंनी काल प्रसिद्ध केलेले व्यंगचित्र