माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : शेती, पीक प्रक्रिया, दूध उत्पादन, विक्री, मुला-मुलींचे शिक्षण या क्षेञामधूनच बारामतीच्या विकासाला गती मिळाली आहे. देशाचे माजी कृषिमंञी शरद पवार यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये बारामतीचा खूपच चांगला विकास केला आहे. देशात बारामती सारखी शंभर शहरे उभी राहतील तेव्हा भारत खरा विकसित होईल अशा शब्दात केंद्रीय अर्थमंञी अरुण जेटली यांनी पवारांवर स्तुतिसुमने उधळली. … Continue reading माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर