Bank- सलग तीन दिवस बँक राहणार बंद

चौथा शनिवार आणि सोमवारी असणाऱ्या रमजानमुळे उद्यापासून सलग तीन दिवस बँक बंद राहणार आहेत.  तीन दिवस बँक बंद असल्याने आता नागरिकांना कॅशसाठी अडचण येणार आहे. मात्र, सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे नागरिकांच्या सोयीसाठी पुरेशी कॅश एटीएममध्ये उपलब्द केल्याचं बँकांकडून सांगण्यात आलं आहे.

Comments
Loading...