पुढील तीन दिवस बँका राहणार बंद ;आजच करा सर्व महत्त्वाची कामे.

वेब टीम:- बँक आणि बँकामध्ये असणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सलग सुट्या आल्या की बँका हमखास सुट्या येतात. सण उत्सवाचे दिवस सध्या चालू आहेत त्यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारपेठा मधे गर्दी होताना पहायला मिळत आहे. पण पुढील तीन बँकांना सुट्टी असणार आहे. खुप मोठा वीकएंड असल्यामुळे सलग तीन दिवस सर्व बँक बंद असणार आहेत. त्यामुळे या तीन दिवसामध्ये  बँकांच्या संबंधित कोणतेही कामकाज होणार नाही. जर ऐटीएम च्या भरवश्यावर असाल तर जरा थांबा कारण बँकां बंद असल्यामुळे ऐटीएम मधे देखील कॅशचा तुटवडा जाणवणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे बैंकिंग क्षेत्राच्या संबंधितली कामे आधीच आपटून घ्यावी लागतील.

bagdure

कधी व का बँक बंद असतील
या महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३० ते २ऑक्टोबर असे तब्बल चार दिवस बँक बंद असतील.

30 स्प्टेंबर- विजयादशमी/दसरा सुट्टी
1 ऑक्टोबर- रविवार ची सुट्टी
2 ऑक्टोबर- गांधी जयंती सुट्टी

 

You might also like
Comments
Loading...