करमाळ्यात बँकेचा स्लॅब कोसळला; २५-३० जण ढिगाऱ्याखाली अडकले

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात बँकेचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत २५-३० जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तसेच बचावकार्य सुरु आहे.

करमाळा शहरात महाराष्ट्र बँकेच्या शाखेत स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली ग्राहक व कर्मचारी अडकले आहेत. तसेच आतापर्यंत सहा जखमींना बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेची माहिती तत्काळ बचावकार्याला सुरुवात केली आहे. अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवित हानीचे वृत्त नाही.

 

खडकवासला धरण १०० टक्के भरले, पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराने घेतली चंद्रकांत पाटलांची भेट; राजकीय चर्चांना उधान