बँकेवर खोटे आरोप, राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल

अहमदाबाद – भाजपवर टीका करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असणार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसत आहेत या दोघांविरोधात अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सुरजेवाला यांनी केला होता. याबाबत अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने अध्यक्ष अजय पटेल यांनी याचिका दाखल केली असून या याचिकेवर 17 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

काँग्रेस देणार मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस

2016 साली झालेल्या नोटाबंदीच्या काळात पहिल्या पाच दिवसांमध्ये 750 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्याच्या घोटाळ्यात या बँकेचा सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधी आणि रणदीप राहुल गांधी आणि सुरजेवाला यांनी बँकेविरोधात खोटे आरोप केले, असा दावा अजय पटेल यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

…म्हणून राहुल गांधी गळ्यात पडले : मोदी

You might also like
Comments
Loading...