चेंडूसोबत गैरवर्तणूक पडू शकते महागात ! – आयसीसी

डब्लिन : अलीकडच्या काळात क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू चेंडूशी गैरवर्तणूक करण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून आले. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं(आयसीसी) या बाबत नियमात बदल करीत ते आणखीन ताठर करण्याचे निश्चित केले आहे. चेंडूशी गैरवर्तणूक हा प्रकार दर्जा तीनचा (level – 3) गुन्हा ठरवण्यात आला आहे.यानंतर अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्या खेळाडूवर १२ एकदिवसीय सामन्यांवर … Continue reading चेंडूसोबत गैरवर्तणूक पडू शकते महागात ! – आयसीसी