आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दीसारख्या ग्रामीण भागाचा अभ्यास करावा : बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर आहेत. या यात्रेत आदित्य ठाकरे लोकसभेत मतदान केलेल्या जनतेचे आभार मानायला आले आहेत, तर ज्यांनी मतं दिली नाहीत त्यांची मन जिंकायला आले आहेत. आज आदित्य ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. तर आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दीसारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत. ग्रामीण भाग समजून घेत दौरे करायला हवेत. कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात आदित्य ठाकरे राजकारणात आले, असे थोरात म्हणाले. तर निवडणुकांची वेळ नसताना त्याने राज्यात फिरायला हवे, असा उपरोधिक सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला.

Loading...

बाळासाहेब थोरातांच्या या सल्ल्याला आदित्य ठाकरे यांनी खुमासदार शैलीत उत्तर दिले आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. मात्र काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहिती नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली