Sunday - 26th June 2022 - 5:15 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

राणा दांपत्याच्या ‘त्या’ आव्हानाला बच्चू कडूंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “वाघाची नखं अजूनही…”

by shivani
Friday - 22nd April 2022 - 12:14 PM
Bachchu Kadu responds to Rana couple challenge राणा दांपत्य यांच्या आव्हानाला बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर

राणा दांपत्याच्या 'त्या' आव्हानाला बच्चू कडूंचे प्रत्युत्तर; म्हणाले, "वाघाची नखं अजूनही..."

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले आहे. त्यातच राणा दांपत्यानी येत्या २३ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या   मातोश्री  निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. यावरच आता राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“हा अतिशय मूर्खपणा आहे. कोणते मुद्दे घ्यावेत याचे भान राणांना राहिलेलं दिसत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा  प्रकार सुरु आहे. सामान्य माणसाशी संबंध नसलेले मुद्दे घेऊन आपला अपमान कऱण्याच्या दृष्टीने ते जात आहेत.  निवडून येताना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत. ही मतदारासोबत फार मोठी बेईमानी असून शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही. कारण वाघाची नखं अजूनही धारदार आहेत.”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

दरम्यान राणा दांपत्याला अमरावतीमध्ये अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न असून राणा दांपत्य अमरावतीत नसल्याने ते रात्रीच मुंबईला निघून गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता राणा दांपत्य सध्या कुठे आहेत, याचा पत्ता कुणालाच नाहीये.

महत्वाच्या बातम्या: 

  • “राज ठाकरेंच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील”; चंद्रकांत खैरेंचा खोचक टोला
  • गोपीचंद पडळकरांनी घेतली रोहित पवारांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा
  • “…म्हणजे राज ठाकरे पूर्वी खोटं बोलायचे का?”, राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
  • “…ऊर्जामंत्र्यांनी आपल्या बेजबाबदारपणाची दिलेली कबुली”, भातखळकरांची टोलेबाजी
  • पर्यावरण व हवामानाचा योग्य समतोल राखून वसुंधरेला संरक्षित करण्याचा निर्धार करा- शरद पवार

ताज्या बातम्या

Raosaheb Danve राणा दांपत्य यांच्या आव्हानाला बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर
Maharashtra

Raosaheb Danve : “राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून…”, रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

Uday Samant राणा दांपत्य यांच्या आव्हानाला बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर
Maharashtra

Uday Samant : शिवसेना नेते उदय सामंत नॉट रिचेबल?; राजकीय चर्चांना उधान

Aditya Thackeray राणा दांपत्य यांच्या आव्हानाला बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर
Maharashtra

Aditya Thackeray : “अडीच वर्षात ज्यांनी हिंदूत्वाचा ‘ह’ काढला नाही… “, आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना सुनावले

Sanjay Raut राणा दांपत्य यांच्या आव्हानाला बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर
Maharashtra

Sanjay Raut : “शिवसेना म्हटलं की मोदी-शहाही रस्ता बदलतात”, ; संजय राऊत

महत्वाच्या बातम्या

Delhi will have serious consequences Serious warning from Nana Patole ठाकरे सरकार अडचणीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
Editor Choice

Nana Patole : दिल्लीला गंभीर परिणाम भोगावे लागतील; नाना पटोलेंचा गंभीर इशारा

Abdul Sattar and Sandipan Bhumare are both in touch with me claims Arjun Khotkar ठाकरे सरकार अडचणीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
Editor Choice

Arjun Khotkar : अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे दोघंही माझ्या संपर्कात; अर्जुन खोतकरांचा दावा

Now the legal battle begins not the political one Shiv Sena leader Arvind Sawant reaction ठाकरे सरकार अडचणीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
Editor Choice

Arvind Sawant Reaction : “आता राजकीय नाही तर…” ; शिवसेना नेते अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया!

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206noname3png ठाकरे सरकार अडचणीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
Editor Choice

Ram Satpute : राऊतांच्या धमक्यांना भीक न घालता उदय सामंत गुवाहाटीला रवाना – राम सातपुते

didarundhatileavetheserieswheredoesmomdowhat ठाकरे सरकार अडचणीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
Entertainment

‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीने मालिका सोडली?

Most Popular

Who exactly is Sanjay Raut warning ठाकरे सरकार अडचणीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
Editor Choice

Sanjay Raut : संजय राऊतांचा नेमका इशारा कोणाला?

Chitra Wagh criticizes Sanjay Raut ठाकरे सरकार अडचणीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
Editor Choice

Chitra Wagh : “कायम मागच्या दाराने राज्यसभेत पोचले ते ऐतखाऊ”; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

Neither the Chief Minister nor the Home Department has ordered the removal of MLAs protection Dilip Walse Patils explanation ठाकरे सरकार अडचणीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
Editor Choice

Dilip Walse Patil : “आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत” – दिलीप वळसे पाटीलांचे स्पष्टीकरण

Nilesh Rane ठाकरे सरकार अडचणीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
Maharashtra

Nilesh Rane : “लंगोट गेली पण माज…”, उद्धव ठाकरेंच्या सभेवर निलेश राणेंची टीका

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA