… तर दानवेंना घरात घुसून मारेल- बच्चू कडू   

पुणे :  दानवेंनी शेतकऱ्यांना फक्त साल्या म्हंटलं होतं, दानवेच्या घरात जाऊन ऊबंरठ्यावर जाऊन सांगितल की साल्या आता शिव्या दिल्या तर घरात घुसून मारेल. कारण शेतकरी आमची जात आहे शेतकरी आमचा धर्म आहे. दानवे आणि बच्चु कडु  यांच्यातील हा वाद नाही.तर शेतक-याला शिव्या शाप देणा-या साल्या म्हणणा-या दानवेविरोधातील ही लढाई आहे.

हरामखोरीनं कमावलेला  पैसा दानवेवकडे आहे, पोरासाठी तो  200 कोटी रुपये खर्च करतो.आणि असा हा भ्रष्टाचारी दानवे, न खाऊगा न खाने दुगां अस म्हणणा-या मोदीसाहेबांच्या भाजपचा  प्रदेशाध्यक्ष आहे. म्हणजे यावरूच हे लोक किती भामटे आहेत. ते दिसत. अशी घणाघाती  टीका बच्चू कडू  यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलीये.

You might also like
Comments
Loading...