Babumoshai Bandookbaaz- बाबूमोशाय बंदूकबाज सिनेमातील ‘बर्फानी’ गाणं रिलीज

बर्फानी या गाण्याला गौरव दागोवन्कर याने कंपोज केलं असून गालिब असद भोपलीने याचे बोल लिहिले आहेत.

https://youtu.be/LzETSqumgCY

कुशल नंदीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात नवाझ हा बाबू नावाच्या छोटेखानी काँट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी जेम्स बाँडच्या व्यक्तिरेखेपासून प्रेरणा घेतल्याचं नवाझने सांगितलं होतं. नवाझसोबत दिव्या दत्ता, बिदिता बाग, मुरली शर्मा, जतिन गोस्वामी, श्रद्धा दास, अनिल जॉर्ज, जीतू शिव्हारे, भगवान तिवारी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.