गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा – बाबासाहेब पुरंदरे

Babasaheb Purandare

डोंबिवली  : राज्यातील गड-किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र त्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये. तर स्थानिक नागरिक, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत, बँक आणि कारखाने यांनी किल्ल्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, असे मत शिवशाहीर बाबाबासाहेब पुरंदरे यांनी माध्यमांशी बोलताना येथे व्यक्त केले.

कल्याणमधील दुर्गाडी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक असून त्याची देखभाल, दुरुस्ती केली पाहिजे. चांगली स्थळ चांगली ठेवावी हे कोणाच्याही मनात सुद्धा येत नाही. सौदर्यावरील प्रेम आपले कमी झाले, अशी खंतही शिवशाहीर पुरंदरे यांनी मांडली.

Loading...

डोंबिवली जवळील कासारियो सिटीमधील रहिवाशी आणि मराठी उद्योजक सुधीर गुप्ते यांच्या घरी शिवशाहीर पुरंदरे आले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले