राष्ट्रवादीचे आ.बबनराव शिंदे भाजपाच्या वाटेवर ?

कुर्डूवाडी / हर्षल बागल : माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी भाजपा मध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. माढा तालुक्यातील शिराळा येथे एका सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करित असताना आ. बबनराव शिंदे भाजपा तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांना ऊद्देशुन म्हणाले की .. ‘अजुन तुमची ऊमेदवारी फिक्स नाही , राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, … Continue reading  राष्ट्रवादीचे आ.बबनराव शिंदे भाजपाच्या वाटेवर ?