Baadshaho:‘बादशाहो’चे धमाकेदार नवीन ट्रेलर रिलीज

हा सिनेमा आणिबाणीच्या काळातील एका चोरीवर आधारित आहे. अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज सोबत विद्युत जामवाल, इमरान हाशमी, ईशा गुप्ता या चित्रपटात आहेत. या सिनेमात इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीवर एक गाणंही शूट करण्यात आलं आहे, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हे गाणं केल्याची चर्चा आहे. अ‍ॅक्शन, रोमान्स, थ्रिलर हा सगळा मसाला या चित्रपटात बघायला मिळणार असल्याचं ट्रेलर वरून दिसते.

ट्रम्प तात्या टीम [email protected] महाराष्ट्र देशा … थेट ट्रम्पवाडी म्हणजेच बार्शीतून

मिलन लुथरिया  हे ‘ बादशाहो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
चित्रपट १ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Baadshaho- इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीचं ‘पिया मोरे’ 

You might also like
Comments
Loading...