सुंदर दिसण्यासाठी वापरा या आयुर्वेदिक ‘टिप्स’

वेबटीम : – सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करतच असतो. यात झाडांच्या पानाचा वापर करू नये, असे सर्वांना वाटते; पण ही झाडांची पाने अतिशय गुणकारी असतात. हे पाने मिळविण्यासाठी जास्त दूर जाण्याची देखील गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध असतात.

हे करा उपाय
चेहऱ्यावर मुरूम असतील तर तुळस, पुदिना, कडूलिंबाच्या पानाची पेस्ट १५ ते २0 मिनिटे लावून चेहरा धुवावा. चेहऱ्यावर वेगळी चमक येते.

कडूलिंबाची पाने वाटून त्यात लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि दूध यांचे मिश्रण लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात.

चेहऱ्यावर त्वचा मुलायम ठेवण्यासाठी लिंबाची पाने घेऊन त्यात हळद टाकून चेहऱ्यावर पाण्याने धुतल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते.

You might also like
Comments
Loading...