अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते : आठवले

टीम महाराष्ट्र देशा- अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते, नंतर मुस्लिम आणि हिंदूंनी तेथील बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर आणि बाबरी मशीद बांधली असं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. जयपूर येथील पिंक सिटी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले यांनी हे विधान केलं. रिपाईला राज्यातही मंत्रिपद देण्यात … Continue reading अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते : आठवले