पाकिस्तानी साखरेची गोदामं पेटवून टाकणार,जितेंद्र आव्हाडांचा सरकारला इशारा

मुंबई : साखरेचे दर कोसळत असतांना मुंबईच्या वेशीवर हजारो क्विंटल पाकिस्तानी साखरेच्या गोण्या दाखल झाल्याचं समोर येत आहे. ज्या गोदामात ही साखर ठेवली जाईल ती गोदामं पेटवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. राज्यात साखरेचं विक्रमी उत्पादन झालेलं असताना पाकिस्तानी साखर आयात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील हवालदिल झालेल्या ऊस … Continue reading पाकिस्तानी साखरेची गोदामं पेटवून टाकणार,जितेंद्र आव्हाडांचा सरकारला इशारा