Author - Nilesh Joshi

News

ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, आमदार दानवे यांचा बांधावर जाऊन संवाद

औरंगाबाद : शेतकरी बांधवांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही, ठाकरे सरकार कायम आपल्या पाठीशी भक्कम पणे उभे आहे, असे आश्वासन देत शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास...

Read More
News

धक्कादायक: राहत्या घरातच सरण रचून पेटवले, परभणी जिल्ह्यातील घटना

परभणी :  जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. येथील अब्दुल रहीम नगर भागातील ४८ वर्षीय जाकेर अहेमद खुर्शीद...

Read More
News

अतिवृष्टीचा आणखी एक बळी, अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या!

नांदेड : बॅंकेचे कर्ज त्यातच अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान या नैराश्यातून पाटोदा (ता. नायगाव) येथील अंबादास दिगांबर शिंदे (वय ५५) यांनी शनिवारी (ता. १६) पहाटे गळफास...

Read More
News

शिवभक्त, शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा मला अटक करा- खासदार हेमंत पाटील

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत येथे १३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रित्यार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकी मध्ये सहभागी...

Read More
News

मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांना शहरी विकास विषयक केंद्र सरकारच्या स्थायी समितीत २०२१–२२ वर्षासाठी पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. शहरी बाबींशी संबंधित निर्णय...

Read More
News

‘जे-जे नवं, ते-ते लातूरला हंव’ या ब्रीद वाक्याप्रमाणे लातूरचा विकास करणार- पालकमंत्री अमित देशमुख

लातूर : शहरात लवकरच पाईपलाईन द्वारे गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे या शहरातील उद्योगालाही चालना मिळणार असून लातूरच्या विकासाला आता यामुळे गती मिळेल. औसा तालुक्यात इंधनावर...

Read More
News

देगलूर-बिलोली पोटनिवडणूकीत मनसेचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा?

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूकीचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचा उमेदवार असला तरी त्याला भाजपच्या...

Read More
News

मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन थकलो, आता तुळजाभवानी चरणी निवेदन, अभिमन्यू पवार यांची ‘पदयात्रा’

लातूर : राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या संदर्भात आपण तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आता थकलो...

Read More
News

पालकमंत्र्यांनी अचानक गाडी थांबवत घेतली नागरिकांची भेट, समस्या सोडवण्याचे आश्वासन

लातूर : जिल्हाचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख लातूर दौऱ्यावर आहेत. या निमित्त एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील...

Read More
News

‘कवच कुंडल’: दसऱ्या निमित्त १००% लसीकरणासह परभणीच्या सीईओंचे सीलोल्लंघन!

परभणी : जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी जांब येथे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करत सीमोल्लंघन करून समाजासमोर आगळा...

Read More
News

लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

हिंगोली : जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी उत्तम काळे (५९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने कर्जाची परतफेड करता येत नसल्याने...

Read More
News

कागदावरील आरक्षणामुळे लोक बेघर होण्याच्या उंबरठ्यावर, खा. इम्तियाज जलील यांचे गुंठेवारीवर पत्र

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गुंठेवारी भागातील अनियमित मालमत्ता नियमित करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत दिली असुन त्यानंतर मनपाच्यावतीने अनियमित मालमत्तांवर जेसीबी...

Read More
News

औरंगाबादेतही पार पडला विजयादशमी उत्सव, सदंड गणवेश आणि मंगल वेशात ग्रामस्थ संचलन सोहळा

औरंगाबाद : विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील भगतसिंगनगर परिसरात उत्सव सोहळा पार पडला. कोरोना नियमांचे पालन करत, अत्यंत कमी उपस्थितीत आणि सोशल...

Read More
News

अनोखी भक्ती: १५१ नंदादीप तेवत ठेवत कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी हिंगलाज मातेला साकडे!

परभणी : येथे हिंगलाज मातेचे भव्य मंदिर आहे. याठिकाणी जगावरील कोरोनाचे संकट दूर व्हावं म्हणून भाविक भक्तांनी येथे नवरात्रीचे नऊ दिवस अखंडपणे १५१ नंदादीप तेवत ठेवले आहेत...

Read More
News

विजयादशमी निमित्त परभणीच्या ‘श्री दुर्गामाता दौड’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

परभणी : शहरात विजयादशमी निमित्त श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेते...

Read More
News

पंकजा मुंडेचा फडणवीसांना सल्ला, म्हणाल्या… ‘विरोधी पक्ष नेत्याच्या भूमीकेत जा’

बीड : सध्या राज्यात विरोधी पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधी पडणार याचे मुहुर्त सांगत आहे. तर सत्ताधारी आमचे सरकार कसे मजबूत आहेत, याची माहिती देण्यात व्यस्त आहे...

Read More
News

विना परवानगी मिरवणूक प्रकरणी वसमतमध्ये आमदार, खासदारांसह पाचशे शिवप्रेमींवर गुन्हा दाखल

हिंगोली :  जिल्ह्यातील वसमत येथे मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा अशी शिवप्रेमींची मागणी होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा...

Read More
News

लातूर मनपा हद्दवाढ प्रस्तावास नगरविकास विभागाची मंजूरी, हरकती मागवण्यासाठी अधिसुचना जारी

लातूर  :  शहर आणि परिसराच्या सर्वांगीन विकासासाठी लातूर शहर महापालीका हददवाढ प्रस्तावास नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून ३० दिसाच्या मुदतीत हरकती मागविण्यासाठी आज...

Read More
News

‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कंपन्यांची औरंगाबादमध्ये गुंतवणूक- बलदेव सिंह

औरंगाबाद :  पर्यावरणपूरक आणि शाश्वत औद्योगिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाने नेहमीच पुढाकार घेतला असून उपयुक्त आणि लोकाभिमूख प्रकल्पाच्या माध्यमातून ‘गो ग्रीन’...

Read More
News

२५ वर्षे पैसे भरुनही अयोग्य कारणाने क्लेम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक मंचचा दणका, व्याजासह रक्कम देण्याचे आदेश

औरंगाबाद :  २५ वर्षांपासून आरोग्य विमा काढत आहे, कधीही विम्याचा लाभ घेतला नाही, परंतु गरज पडल्यावर दवाखान्यात आलेल्या खर्चाचा क्लेम करण्यासाठी कंपनीकडे दावा दाखल...

Read More