Author - Nilesh Joshi

News

‘जनतेला मुख्यमंत्र्याकडून आश्वासनांचे गाजर’, गाजरांची माळ घालत मनसेचे आंदोलन

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात...

Read More
News

आंदोलनाला यश, मुख्यमंत्र्यांकडून परभणीत वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा

औरंगाबाद : परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मात्र, अनेक वेळा आंदोलने करुन देखील परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय झाले नाही...

Read More
News

‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ची अवस्था राजाच्या मेलेल्या पोपटासारखी, देवेंद्र फडणवीस यांची टीका

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडची अवस्था राजाच्या मेलेल्या पोटासारखी केली असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली...

Read More
Maharashatra

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच उपमुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा

मुंबई : ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचा, शौर्याचा, संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज...

Read More
News

मुख्यमंत्र्यांच्या उपहासात्मक स्वागतासाठी एमआयएमचे ‘मावळे’ सज्ज!

औरंगाबाद : जिल्ह्यात होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत केल्याच्या विरोधात एमआयएमच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. या...

Read More
News

शासनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, आ.निलंगेकरांची मागणी

लातूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पूर परिस्थितीमुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. अशा संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य...

Read More
News

सत्तार म्हणतात… खासदार इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याचा पापाचा मी ही भागीदार!

औरंगाबाद : महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापवले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शहरात तुतारी वाजवून उपहासात्मक स्वागत...

Read More
News

सत्ताधारी पक्षात असल्याने आम्ही संयम ठेवतोय, त्यांनी अंत पाहू नये; अब्दुल सत्तारांचा इशारा

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात येत आहेत. त्यांना विविध पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या...

Read More
News

दुर्लक्षित आकांक्षित जिल्ह्यांवर भर द्या, अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची बँकांना सूचना

औरंगाबाद : वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या आकांक्षित जिल्ह्यांवर भर द्यावा अशा सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड...

Read More
News

जनधन, आधार, मोबाईल या त्रिसूत्रीमुळे भारताची बँकिंग व्यवस्था वेगळ्या उंचीवर- अर्थमंत्री

औरंगाबाद : जनधन, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीमुळे भारताची बँकिंग व्यवस्था वेगळ्या उंचीवर पोहोचली आणि त्यामुळे मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या जन समुहाला सरकारी मदत...

Read More
News

मनपातील अपयश झाकण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचा देखावा; मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचे मनसेचे आव्हान

औरंगाबाद : महानगर पालिकेतील आजपर्यंतचे अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी शिवसेना १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबवत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...

Read More
News

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी नांदेड जिल्ह्यात ७५ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये लसीकरणात वाढ हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी लसीरकणावर जास्तीत जास्त भर दिला आहे. याच...

Read More
News

सलग ३ वर्षापासून ऊस तोड करणाऱ्या कामगारांची नोंदणी तसेच लसीकरणाचेही आदेश

परभणी : ऊसतोड कामगारांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा...

Read More
News

मराठा आणि ओबीसी समाजच आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करणार- केनेकर

औरंगाबाद : मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभुल करुन आघाडी सरकार सत्तेत बसले आहेत. त्यांना आता हाच समाज सत्तेतून पायउतार करेल. आघाडी सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली...

Read More
News

‘ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका नको’

लातूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाकरिता राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामोर...

Read More
News

आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा-ओबीसी समाजावर अन्याय, खा. प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल

बीड : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द ठरवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्त्वात परळीमध्ये...

Read More
News

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर कार्यवाही, पैठणच्या संतपीठाच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी विद्यापीठाकडे!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेंव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन...

Read More
News

१९७१ च्या युद्धात सहभाग असूनही कॅप्टन सुरेंद्र सुर्वे पेन्शनपासून वंचित, आरोग्य सुविधा देण्याची मागणी

औरंगाबाद : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी असणारे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांना भारत सरकारची पेन्शन आणि सरकारी हॉस्पिटलच्या योजनेचा लाभ मिळत नाही...

Read More
News

‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, तिघाडी सरकारने तात्काळ मदत करण्याची गरज’

जालना : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या हातून पिक निघून गेले आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप...

Read More
News

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता ‘चक्का जाम’ आंदोलन

परभणी : जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्याची अनेक वर्षांपासून मागणी असूनही ती अद्याप मंजूर झालेली नाही. त्यातच सध्या राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांनाही वैद्यकीय...

Read More