Aurangabad Violence- औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली –जयंत पाटील

मुंबई दि.१४ – औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि काही पक्षाचे नेते, पुढारी या दंगलीचे पुढे होवून नेतृत्व करत होते असे देखील मला सांगण्यात आले. त्यामुळे एकंदरीतच प्रकार बघितला तर सरकारने या दंगलखोरांना नियंत्रित करण्याचा कोणताही पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न केला नाही. दंगलीवर नियंत्रण आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न फारच अपुरे होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे … Continue reading Aurangabad Violence- औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली –जयंत पाटील