मुंबईत शिवसेना आमदारावर प्राणघातक हल्ला

मुंबई : शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर रात्री जीवघेणा हल्ला झालाय. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यातून आमदार तुकाराम काते थोडक्यात बचावले आहेत. हल्ल्यात तुकाराम कातेंच्या सुरक्षारक्षकासह 2 कार्यकर्ते जखमी झालेत. शुक्रवारी महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो कारशेडचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले. तेथून परतत असतानाच काते यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती … Continue reading मुंबईत शिवसेना आमदारावर प्राणघातक हल्ला