रामदास आठवलेंनी उधळली शरद पवारांवर स्तुतिसुमने तर राहुल गांधीना काढला चिमटा

मुंबई : शरद पवार हे देशातील ज्येष्ट अनुभवी नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींचे पितळ उघडे पडले आहे. राहुल गांधी हे सतत प्रधानमंत्री मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते. नेमकं काय म्हणाले आठवले ? राफेल करार हे दोन … Continue reading रामदास आठवलेंनी उधळली शरद पवारांवर स्तुतिसुमने तर राहुल गांधीना काढला चिमटा