केएल राहुल सोबत आथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर?

केएल राहुल

इंग्लंड : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी लंडनला पोहोचली आहे. केएल राहुलने गुरुवारी विमानाजवळचा आपला फोटो शेयर केला आणि आपण लंडनला पोहोचल्याचं सांगितलं. केएल राहुल पाठोपाठ बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ने देखील तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर एक शेअर केलं आहे.

अथिया या फोटो मध्ये त्याच जागेवर दिसत जिथे केएल राहुलने काही दिवसांपूर्वी फोटो शेअर केला होता. या दोघांच्या फोटोमध्ये सारखीच जागा दिसत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की अथिया केएल राहुलसोबत इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. काही दिवसांपूर्वी  अथियाने केएल राहुलचे जॅकेट घालून फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर देखील नेटकरी जोरदार कमेंट केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या 

IMP