fbpx

आठवले डिसेंबर मध्येच एप्रिल फुल करत आहेत – कन्हैया कुमार

टीम महाराष्ट्र देशा – केंद्रींय मंत्री रामदास आठवले डिसेंबर महिन्यातच एप्रिल फुल करत आहेत. अशी टीका कन्हैया कुमार यांनी केली आहे. आपल्या ट्वीटर पोस्ट करून केली आहे.

काही दिवसापुर्वी रामदास आठवले यांनी लोकांना १५ लाख रुपये मिळतील असं वक्तव्य केल होत. त्याचं अनुषंगाने कन्हैया कुमार यांनी केंद्रींय मंत्री आठवले यांच्यावर टीका केली आहे. त्यावेळी कन्हैया कुमार यांनी सरकारची आता रिझर्व बँकेच्या पैशावर सरकारचा डोळा आहे, भाजपा सरकारच्या काळात खिशात पैसे वाचवणे देखील अवघड आहे. असं देखील म्हटले आहे .