राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बूथ तिथे शाखेचा दुसरा टप्पा पूर्ण

नाशिक: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा व घर तिथे झेंडा या अभियानास सुरूवात करण्यात आली होती. राज्यात टप्प्याटप्प्याने पाच हजार शाखा उद्घाटन करण्यात येणार असल्याने या उपक्रमांतर्गत नाशिक शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बूथ तिथे शाखा असा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्याचा दुसरा टप्पा आज … Continue reading राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बूथ तिथे शाखेचा दुसरा टप्पा पूर्ण