असूसचा नवा 4G स्मार्टफोन भारतात लॉन्च

असूसने नवा 4G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला असुन त्याची किंमत 6,999 रुपये इतकी आहे.

असूस झेनफोन GO 4.5 LTE हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे.

हा स्मार्टफोन 27 जानेवारीपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

GO 4.5 LTE चे फिचर्स

ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड मार्शमेलो 6.0

रॅम : 1 जीबी

प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 क्वॉड कोअर प्रोसेसर

डिस्प्ले : 4.5 इंच स्क्रिन 854×480 रिझॉल्यूशन

मेमरी : 8 जीबी

कॅमेरा : 8 मेगापिक्सेल रिअर आणि 2 मेगापिक्सेल फ्रंट

 

Video courtesy- NK Tech

You might also like
Comments
Loading...