Sunday - 26th June 2022 - 12:38 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Assam Congress : आसाम कॉंग्रेसचा एकनाथ शिंदेंना इशारा, राज्य सोडण्याचे दिले आदेश

by omkar
Friday - 24th June 2022 - 2:34 PM
assamcongresswarnseknathshindeordershimtoleavethestate Assam Congress एकनाथ शिंदेंना इशारा राज्य सोडण्याचे दिले आदेशआसाम कॉंग्रेस

pc-facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. शिवसेनेतील ४६ आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. या आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे सध्या आसामची राजधानी गुवाहाटी येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकस आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता आसामचे कॉंग्रेस प्रमख भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवलं आहे.

पत्रात भूपेन कुमार बोराह यांनी राज्याच्या हितासाठी एकनाथ शिंदेंना आसाम सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढे पत्रात म्हटलं आहे कि, आसाममधील लोक नैतिकतेला महत्त्व देतात आणि त्यांचा आदर करतात. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांसह गुवाहाटीमध्ये तुमची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे. तसेच पुढे पुरामुळे राज्यातील परिस्थिती वाईट आहे आणि आसाम सरकारकडून गुवाहाटीमध्ये तुम्हाला मिळत असलेल्या सुविधा पूर्णपणे अन्यायकारक आणि अस्वीकार्य आहेत. यावरून आसामवर टीका होत आहे, असं पत्रात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले कि, फक्त कायदेशीर मार्ग नाही तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही असं सांगतो. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे ते मुंबईत येऊ शकतात, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिल आहे.

I have written a letter to
Sri #EknathShinde Minister of #Maharashtra requesting him to leave Assam along with his MLAs who are sheltering at hotel to topple the #MVAGovt .The letter has been given to one on duty police officer at Hotel Radison Blu.#MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/5msACuiNwC

— Bhupen kumar Borah (@BhupenKBorah) June 24, 2022

महत्वाच्या बातम्या : 

  • VIDEO : जसप्रीत बुमराहचा तेजतर्रार चेंडू लागून रोहित शर्मा वेदनेनं विव्हळला; पाहा!
  • Sanjay Raut : “शिंदे गटाची वेळ निघून गेली”; पवारांसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
  • Nikhil Wagle : एकनाथ शिंदेंचा वापर करुन शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव – निखिल वागळे
  • Hemangi Kavi : “शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी…” हेमांगीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ
  • Sharad Pawar on Eknath Shinde : बहुमत गमावल्यास भाजपसोबत जाणार का?, शरद पवारांचे मोठे वक्तव्य

ताज्या बातम्या

Aditya Thackeray Assam Congress एकनाथ शिंदेंना इशारा राज्य सोडण्याचे दिले आदेशआसाम कॉंग्रेस
Maharashtra

Aditya Thackeray : “विधानसभेचा रस्ता वरळी आणि भायखळ्यातून जातो…”, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

Sanjay Raut criticizes Shiv Sena rebel MLA Assam Congress एकनाथ शिंदेंना इशारा राज्य सोडण्याचे दिले आदेशआसाम कॉंग्रेस
Editor Choice

Sanjay Raut : “बंडखोरांना अनेक बाप, आमचा एकच बाळासाहेब ठाकरे…!” ; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut targets Devendra Fadnavis Assam Congress एकनाथ शिंदेंना इशारा राज्य सोडण्याचे दिले आदेशआसाम कॉंग्रेस
Maharashtra

Sanjay Raut : “सर्व घडामोडींचे सूत्रधार फडणवीस असतील तर…”, संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut Assam Congress एकनाथ शिंदेंना इशारा राज्य सोडण्याचे दिले आदेशआसाम कॉंग्रेस
Maharashtra

Sanjay Raut : ‘ते’ आमदार मुळचे शिवसेनेचे नाहीत; संजय राऊतांनी घेतला समाचार

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray उर्मिला निंबाळकरचा राजेशाही थाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहा व्हिडीओ
Maharashtra

Aditya Thackeray : “विधानसभेचा रस्ता वरळी आणि भायखळ्यातून जातो…”, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

Sanjay Raut criticizes Shiv Sena rebel MLA उर्मिला निंबाळकरचा राजेशाही थाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहा व्हिडीओ
Editor Choice

Sanjay Raut : “बंडखोरांना अनेक बाप, आमचा एकच बाळासाहेब ठाकरे…!” ; संजय राऊत यांचा हल्लाबोल

IND vs ENG Virat Kohli angry on fan who misbehave with Kamlesh Nagarkoti उर्मिला निंबाळकरचा राजेशाही थाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहा व्हिडीओ
cricket

IND vs ENG : भारताच्या खेळाडूशी गैरवर्तन करणाऱ्याला विराटनं केलं ‘गप्प’; स्टेडियममधील VIDEO झाला व्हायरल!

then is there a mashan in Maharashtra Sanjay Raut lashes out at rebellious MLAs उर्मिला निंबाळकरचा राजेशाही थाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहा व्हिडीओ
Editor Choice

Sanjay Raut : “…मग महाराष्ट्रात मशान आहे काय?”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला

IND vs ENG Virat Kohli can get the captaincy of Team India उर्मिला निंबाळकरचा राजेशाही थाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहा व्हिडीओ
cricket

IND vs ENG : विराट कोहली पुन्हा होणार भारताचा कर्णधार?

Most Popular

First reaction from Anand Dighes family on Eknath Shinde उर्मिला निंबाळकरचा राजेशाही थाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहा व्हिडीओ
Maharashtra

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंच्या कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “गद्दारांना क्षमा नाही”

Who is the Army Recruiting Contractor Jitendra Awhad उर्मिला निंबाळकरचा राजेशाही थाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहा व्हिडीओ
Editor Choice

सैन्यदलातील भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण? – जितेंद्र आव्हाड

उर्मिला निंबाळकरचा राजेशाही थाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहा व्हिडीओ
Editor Choice

Deepali Sayed : विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, दिपाली सय्यद म्हणाल्या…

Speaking about Eknath Shides revolt Ajit Pawar remembered the morning swearing in ceremony said उर्मिला निंबाळकरचा राजेशाही थाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहा व्हिडीओ
Editor Choice

Ajit Pawar : एकनाथ शिदेंच्या बंडासंदर्भात बोलताना अजित पवारांना आठवला पहाटेचा शपथविधी, म्हणाले…

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA