औरंगाबाद : मोकाट कुत्र्याने घेतला बालिकेचा बळी

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट झाला असून या मोकाट कुत्र्यांनी एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा बळी घेतला. मुकुंदवाडी जे सेक्टर येथील चिमुकली आकांक्षा राजू वावरे हिचा मोकाट कुत्रे चावल्याने बुधवारी मृत्यू झाला.

आकांक्षा हिला 25 ऑगस्ट रोजी घरासमोर खेळत असताना मोकाट कुत्रे चावले होते. त्यानंतर तिला येथील घाटी रुग्णालयामध्ये रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले होते . मात्र गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये तिची प्रकृती बिघडल्याने हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Loading...

त्यावेळी डॉक्टरांनी तीला रेबीजची लागण झाल्याचे सांगितले होते. काल रात्री तिच्या नाकातोंडातून फेस येऊ लागला आणि पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. ती एकुलती. एक मुलगी होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
त्या ५० तबलिगींनी लवकरात लवकर पुढे यावे, अन्यथा....
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला 'इशारा'; मदत केली तर ठीक, अन्यथा…
निलेश राणेंचा राज्यसरकारवर घणाघात, म्हणाले....
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
'जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, नाहीतर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा