सुरेश धसांचा जबरा फॅन, धस आमदार झाल्यावरच कपडे घालणार

बीड : माजी आमदार सुरेश धस यांना मानणारा मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे. जनतेशी थेट संवाद आणि सामान्य जनतेत मिळून मिसळून राहण्याच्या त्यांच्या या गुणामुळे जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते धस यांच्या आजूबाजूला नेहमी पहायला मिळतात. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भुजबळ समर्थकांचे अनेक चेहरे पहायला मिळाले मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती भुजबळांच्या … Continue reading सुरेश धसांचा जबरा फॅन, धस आमदार झाल्यावरच कपडे घालणार