‘अशोक चव्हाणांचे ‘ते’ विधान शब्दश: घेऊ नये’

टीम महाराष्ट्र देशा : ‘आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे, असे चव्हाण यांनी म्हटले होते. तर अशोक चव्हाणांचे विधान शब्दश: घेऊ नये. त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.

या संदर्भात रोहित पवार बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी स्थापनेपूर्वीच आमचा समान कार्यक्रम ठरला आहे. नव्हे तर आम्ही एका विचाराने बांधलो आहे. ते शब्द पाळावे लागतात. त्यामुळे अशोक चव्हाण याच उद्देशाने सहज बोलले असतील त्यांचे विधान शब्दश: घेऊ नये, आमचे सरकार एका विचारने गुंफले असून, पाच वर्ष चालणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Loading...

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केल्लेल्या विधानामुळ एम्हाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले. संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली असून घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. असं अशोक चव्हाण नांदेड येथील कार्यक्रमात म्हणाले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'