सनातन संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा – अशोक चव्हाण

मुंबई : पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने काल छापा मारला होता . या छाप्यामध्ये तब्बल २० देशी बॉम्ब आणि २ जिलेटीन सापडले होते. या प्रकरणी संशयित आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक असल्याचं समोर आलं आहे. … Continue reading सनातन संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा – अशोक चव्हाण