Tuesday - 28th June 2022 - 2:22 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“महाराष्ट्र दिनी तिघाडीला ‘हा’ डोस मिळेलच”, आशिष शेलार यांचा इशारा

byshivani
Friday - 29th April 2022 - 2:45 PM
Ashish Shelar on Mahavikas Aghadi Government आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा

"महाराष्ट्र दिनी तिघाडीला 'हा' डोस मिळेलच", आशिष शेलार यांचा इशारा

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना संदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत वाढत्या कोरोना संकटावर चर्चा झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून काही राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज असल्याचे मोदींनी म्हटले. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावरूनच ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

“कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने जनतेने ‘बुस्टर डोस’ वेळीच घेतला पाहिजे. केंद्र सरकारकडून येणाऱ्या सुचना पाळल्या पाहिजेत. बाकी राज्यातील आघाडी सरकारला जो ‘डोस’ देण्याची गरज आहे त्याची तयारी आम्ही करतोय. महाराष्ट्र दिनी तिघाडीला हा ‘डोस’ मिळेलच!”, असा इशारा आशिष शेलार यांनी ट्वीट करत दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने जनतेने "बुस्टर डोस" वेळीच घेतला पाहिजे… केंद्र सरकारकडून येणाऱ्या सुचना पाळल्या पाहिजेत.

बाकी राज्यातील आघाडी सरकारला जो "डोस" देण्याची गरज आहे त्याची तयारी आम्ही करतोय.
महाराष्ट्र दिनी तिघाडीला हा "डोस" मिळेलच!
1/2

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 29, 2022

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मास्क सक्ती पुन्हा करावी, अशी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून मागणी करण्यात येत आहे. देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही याबाबत विचार केला जातोय का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. पुन्हा मास्क सक्ती केल्यास त्याची नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटेल. म्हणून रुग्णसंख्येचा विचार करून मास्क बाबत विचार केला जाईल. अशी माहिती समोर आली आहे. राज्यात सध्या तरी मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय झाला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर लसीकरण वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

  • मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही; जालन्यातील ‘या’ गावाचा मोठा निर्णय
  • मोठी बातमी! देशात कोणतीही नवी इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास केंद्र सरकारने घातली बंदी
  • “…हा तर नोबेल पारितोषिकाचा विषय”, संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला चित्रा वाघ यांचा टोला
  • “दिल्ली, जेएनयू, युपी सरकार पासून भीमा कोरेगाव दंगलीपर्यंत…”- संजय राऊत
  • Breaking Traffic Rules : अजित पवारांनी भरला २७ हजारांचा दंड

ताज्या बातम्या

Sanjay Raut आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Maharashtra

Sanjay Raut : “जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे देऊन…”, संजय राऊतांनी बंडखोरांना सुनावले

Sandeep Deshpande आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Maharashtra

Sandeep Deshpande : “लोकप्रभा मध्ये कारकून असणाऱ्यांना राजसाहेबांनी…”, ‘मनसे’चा संजय राऊतांना टोला

Sanjay Raut tweet आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Maharashtra

Sanjay Raut : “जहालत एक किस्म कि मौत…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत

Ajit Pawar tests positive for coronavirus आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Maharashtra

Sumit Khambekar : अजित पवार कोरोना पाॅझिटिव्ह; ‘मनसे’ने म्हटले, “मुख्यमंत्री साहेबांचा सल्ला घ्या कारण..”

महत्वाच्या बातम्या

Jug Jug Jio failed on Monday with box office collections dropping by 70 per cent आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Entertainment

Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ ठरला सोमवारी अपयशी, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ७० टक्क्यांची घसरण

Ambadas Danves serious allegations about Uddhav Thackerays Aurangabad meeting said आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Editor Choice

Ambadas Danve : उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद सभेबाबत अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, म्हणाले…

Maharashtra Politcal Crisis Devendra Fadnavis and Eknath Shinde to meet in Delhi today आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Editor Choice

Maharashtra Politcal Crisis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आज दिल्लीत भेट होणार?

SL vs AUS Sri Lanka Cricket to dedicate Galle Test in memory of Shane Warne आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
cricket

SL vs AUS : ऐतिहासिक मैदानावर श्रीलंका क्रिकेट बोर्ड करणार शेन वॉर्नचा सन्मान!

Funny tweet by Durex company on Alia Bhatts pregnancy आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Entertainment

Alia Bhatt Pregnant : ड्युरेक्स कंपनीने आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीवर केले मजेशीर ट्विट

Most Popular

ENG vs NZ Joe Root hits a superb six via reverse scoop shot off Neil Wagner आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
cricket

ENG vs NZ : जो रूटनं ठोकला ‘रिव्हर्स स्कूप’ षटकार, गोलंदाजही झाला अवाक्! पाहा VIDEO

Uddhav Thackeray and Eknath Shindes pair of Shriram Laxmana will remain Deepali Syed आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Editor Choice

Deepali Sayyad : उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंची श्रीराम लक्ष्मणाची जोडी कायम राहील – दिपाली सय्यद

Nitin Deshamukh I had a false plot to have a heart attack Nitin Deshmukh आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Editor Choice

Nitin Deshamukh : मला हार्ट अटॅक आल्याचा खोटा कट रचला होता – नितीन देशमुख

Balasahebs devotees will not pierce the dagger sent in this way Sanjay Raut expressed anger आशिष शेलार यांचा मविआ सरकारला इशारा
Editor Choice

Sanjay Raut : “बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार” ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Go to mobile version