कॉंग्रेस,मोदी आणि अमित शहा यांना ओवेसी याचं ओपन चॅलेंज

टीम महाराष्ट्र देशा- सर्वच पक्षांनी एमआयएमविरुद्ध हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवावी. मोदी आणि शहांना तर मी थेट आव्हान देतो, असं ओपन चॅलेंज एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दिलं आहे. ते हैदराबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले ओवेसी ?
‘एमआयएमविरुद्ध हैदराबादमधून निवडणूक लढवावी, असं आव्हान मी सर्वच पक्षांना देतो. मोदी-शहा तसंच काँग्रेसलाही आव्हान देतो. इतकंच काय तर भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी, ‘एमआयएम’ला हरवण्याची त्यांच्यात ताकद नाही’.

Let’s Talk : कसा फोफावतोय शहरी नक्षलवाद (माओवाद) ?

You might also like
Comments
Loading...